अर्थ : शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे.
उदाहरण :
माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले.
या कामात माझा टिकाव लागणार नाही.
पर्यायवाची : चालणे, टिकणे, निभाव लागणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
टिकाव लागणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tikaav laagne samanarthi shabd in Marathi.