अर्थ : घड्याळीचा आवाज.
उदाहरण :
घड्याळीची टिकटिक हे लयदार घटनेचे एक उदाहरण आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : घोडे, गाढव इत्यादींना हाकण्यासाठी तोंडावाटे निघणारा शब्द.
उदाहरण :
टिकटिकचा आवाज ऐकताच घोडा पुढे चालू लागला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
घोड़ों, गधों आदि को आगे बढ़ने का आदेश देने के लिए मुँह से किया जाने वाला एक शब्द।
तिकतिक की आवाज सुनते ही गधा आगे बढ़ने लगा।टिकटिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tiktik samanarthi shabd in Marathi.