अर्थ : दोन्ही हातांनी एकामेकांवर मारण्याची क्रिया.
उदाहरण :
भाषण संपल्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A clap of the hands to indicate approval.
handclapअर्थ : एका तळहाताने दुसर्या तळहातावर मारल्याने होणारा आवाज.
उदाहरण :
टाळ्यांच्या कडकडाटात तो आवाज कुणाला ऐकू आला नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
दोनों फैली हुई हथेलियों को पीटने से उत्पन्न शब्द।
तालियों की गड़गड़ाहट से कमरा गूँज उठा।A clap of the hands to indicate approval.
handclapटाळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taalee samanarthi shabd in Marathi.