अर्थ : काम करण्याचे टाळण्यासाठी सबबी सांगत राहणे.
उदाहरण :
त्याने माझे पैसे देण्यासाठी खूप चालढकल केली
पर्यायवाची : चालढकल करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
टालने के लिए बहाना बनाना या इधर-उधर की बातें करके किसी को हटाना।
वह मेरा रुपया नहीं दे रहा है और केवल टालमटोल कर रहा है।Avoid or try to avoid fulfilling, answering, or performing (duties, questions, or issues).
He dodged the issue.अर्थ : मुद्दाम लक्ष न देणे किंवा ऐकून देखील टाळणे.
उदाहरण :
शिपाईने अधिकार्याने दिलेल्या आदेशांकडे दुर्लक्ष केले.
पर्यायवाची : दुर्लक्ष करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
जानबूझकर ध्यान न देना या सुनकर भी टालना।
सिपाही ने अधिकारी के दिए हुए निर्देश को अनसुना करना।टाळाटाळ करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taalaataal karne samanarthi shabd in Marathi.