अर्थ : अनुराधेच्या पूर्वेला असलेले, वृश्चिक राशीत समाविष्ट होणारे, सत्तावीस नक्षत्रांपैकी अठरावे नक्षत्र.
उदाहरण :
ज्येष्ठेचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे ४०० प्रकाशवर्षे इतके आहेत.
पर्यायवाची : ज्येष्ठा नक्षत्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असतो तो काळ.
उदाहरण :
ज्येष्ठा नक्षात्राच्या शेवटच्या दोन घटका व मूळ नक्षत्राच्या पहिल्या दोन घटका अशा चार घटकांना अभुक्त मूळ असे नाव आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भाद्रपद शुद्धात ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी जिला पुजतात ती देवता.
उदाहरण :
ज्येष्ठगौरीला साडी नेसवली.
पर्यायवाची : ज्येष्ठागौर, ज्येष्ठागौरी
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक देवी जिसकी पूजा भाद्रपद के शुक्ल पक्ष में ज्येष्ठ नक्षत्र में की जाती है।
ज्येष्ठ गौरी के साथ कनिष्ठा की भी पूजा होती है।ज्येष्ठा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jyeshthaa samanarthi shabd in Marathi.