अर्थ : योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे.
उदाहरण :
तंबोरा कसा छान लागला
पर्यायवाची : लागणे
अर्थ : दोन किंवा अधिक वस्तूंची अवस्था, गुण,रूप इत्यादींचे एकमेकांशी अनुरूप किंवा समान असणे.
उदाहरण :
यांची सही ह्या कागदावरच्या सहीशी जुळते..
अर्थ : विशिष्ट रचनेत वा मांडणीत व्यवस्थित बसणे.
उदाहरण :
अता कुठे तीन पाने जुळली.
अर्थ : घटकांनी मिळून तयार होणे.
उदाहरण :
बोलता बोलता पद्य जुळले.
अर्थ : आवश्यक ते घटक किंवा घटनांची पूर्तता होणे.
उदाहरण :
वधुवरमेळाव्यात शंभर लग्ने जुळली.
अर्थ : मत जुळणे.
उदाहरण :
त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Have smooth relations.
My boss and I get along very well.अर्थ : दोन गोष्टी एकमेकांच्या जवळ येऊन त्यांचा परस्परांना स्पर्श होईल अशा स्थितीत असणे.
उदाहरण :
कवळ उचलताना पाचही बोटे जुळतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
कुछ वस्तुओं का इस प्रकार परस्पर मिलना या सटना कि एक का अंग या तल दूसरी के साथ लग या चिपक जाए।
इस कुर्सी का टूटा हुआ हत्था जुड़ गया।जुळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. julne samanarthi shabd in Marathi.