अर्थ : जाडी जास्त असलेली दोरी.
उदाहरण :
गावकर्याने चोराला जाड दोरीने बांधले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वजनी सामान उचलण्यासाठी कामास येणारी जास्त जाडीची दोरी.
उदाहरण :
शेतकर्याने जाड दोरी आणली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक तरह की मोटी रस्सी जो भारी समान आदि उठाने के काम आती है।
किसान खेत हेंगाने के लिए हेंगा और बरही ले आया।जाड दोरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaad doree samanarthi shabd in Marathi.