अर्थ : झोपेत नसलेला.
उदाहरण :
झोपेचे सोंग घेतलेल्या जाग्या माणसाला उठवणे कठीण असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सुप्तावस्थेतून प्रकट अवस्थेत आलेला.
उदाहरण :
दोन वर्षांनी हा ज्वालामुखी परत जागृत झाला.
पर्यायवाची : जागा
जागृत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaagrit samanarthi shabd in Marathi.