अर्थ : शारीरिक किंवा मानसिकरित्या सतर्क किंवा दक्ष राहणे.
उदाहरण :
सीमेवर शिपाई सतत जागे असतात.
पर्यायवाची : जागणे, जागत राहणे, सावध राहणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
शारीरिक एवं मानसिक रूप से सतर्क रहना।
सीमा पर सिपाही हर वक्त जागते हैं।Be awake, be alert, be there.
wakeजागरूक असणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaagrook asne samanarthi shabd in Marathi.