अर्थ : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.
उदाहरण :
आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.
पर्यायवाची : जलाल, झणझणीत, तिखट, तीव्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
तीक्ष्ण स्वादवाला।
चरपरा भोजन सुपाच्य नहीं होता।जहाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jahaal samanarthi shabd in Marathi.