अर्थ : विहिरीत, झर्यात किंवा पाऊस पडला असता मिळणारा एक प्रकारचे रुचिहीन, गंधहीन द्रव.
उदाहरण :
पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे
बाळाला पापा हवा आहे?
पर्यायवाची : आप, उदक, जल, नीर, पाणी, पापा, सलिल
अन्य भाषाओं में अनुवाद :
नदी, जलाशय, वर्षा आदि से मिलने वाला वह द्रव पदार्थ जो पीने, नहाने, खेत आदि सींचने के काम आता है।
जल ही जीवन का आधार है।जळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jal samanarthi shabd in Marathi.