अर्थ : गुणसूत्रांमध्ये असणार्या आनुवंशिक घटकांचा एकक.
उदाहरण :
प्रत्येक जनुक अतिजटिल रेणूसारखा असून तो स्वयंनिर्मिती करू शकतो.
पर्यायवाची : जीन
अन्य भाषाओं में अनुवाद :
जनुक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. januk samanarthi shabd in Marathi.