अर्थ : ज्याच्या सर्व बाजू समान आणि सर्व कोन काटकोन असतात तो चौकोन.
उदाहरण :
चौरसाची लांबी माहीत असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढता येते
पर्यायवाची : समचतुष्कोन
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : चौरसाच्या आकाराचा.
उदाहरण :
गाभार्याच्या मध्यभागी एक चौरस मेघडंबरी आहे.
चौरस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chauras samanarthi shabd in Marathi.