पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से चौक शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

चौक   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : चार रस्ते येऊन मिळ्तात अशी जागा.

उदाहरण : चौकात खूप गर्दी जमली होती

पर्यायवाची : चवाठा, चव्हाटा


अन्य भाषाओं में अनुवाद :

वह स्थान जहाँ चार रास्ते मिलते हों।

वह बीच चौराहे पर खड़े होकर भाषण दे रहा था।
चतुष्पथ, चौक, चौमुहानी, चौरस्ता, चौराहा, चौहट्टा, प्रवण

A junction where one street or road crosses another.

carrefour, crossing, crossroad, crossway, intersection
२. नाम / भाग

अर्थ : पोवाड्यातील कडवे.

उदाहरण : तिसर्‍या चौकात पुरंदराच्या स्वारीचे वर्णन आहे.

३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : चहूबाजूस बांधकाम केलेली व मधे रिकामी असलेली जागा.

उदाहरण : वाड्याच्या मधल्या चौकात बरीच गर्दी जमली होती.

अर्थ : लग्नादी समारंभात, पाटपासोड्यावर गहू, तांदूळ यांनी काढलेला चौकोन.

उदाहरण : चौक भरून कुलस्वामिनीची स्थापना केली.

५. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : चौसोपी वाड्यातील खुला, चौकोनी मध्यभाग.

उदाहरण : मुले चौकात खेळत आहेत.


अन्य भाषाओं में अनुवाद :

घर के बीच का खुला भाग।

बच्चे आँगन में खेल रहे हैं।
अँगनई, अँगना, अँगनाई, अँगनैया, अंगन, अंगनई, अंगना, अंगनाई, अंगनैया, अजिर, आँगन, आंगन, चौक, प्रांगण, सहन

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

चौक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chauk samanarthi shabd in Marathi.