अर्थ : धूवून, पुसून, घासून इत्यादी करून साफ करणे.
उदाहरण :
कामवालीने सारे घर स्वच्छ केले.
पर्यायवाची : उजळवणे, उजळविणे, चमकविणे, साफ करणे, स्वच्छ करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी वस्तू थोड्या वेळाकरता चमकेल असे करणे.
उदाहरण :
तो उन्हात आरसा चमकवत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऐसी क्रिया करना जिससे कोई चीज झलके या कुछ चमकती हुई चीज थोड़ी देर के लिए सामने आए।
वह धूप में दर्पण झलका रहा है।चमकवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chamakvane samanarthi shabd in Marathi.