अर्थ : एक वेल, ह्याच्या शेंगांची भाजी करतात.
उदाहरण :
त्यांच्या दारात घेवड्याचा मांडव आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : घेवड्याची शेंग.
उदाहरण :
आज घेवड्याची भाजी कर.
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार की बेल से प्राप्त थोड़ा लम्बा फल जिसकी तरकारी बनाई जाती है।
माँ आज नेनुए की सब्जी बना रही है।घेवडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghevdaa samanarthi shabd in Marathi.