अर्थ : इतके घाबरवणे की लोक काही कामच करू न शकणे.
उदाहरण :
लुटारूंनी केलेल्या हल्ल्यांनी गावकऱ्यांना घाबरवून सोडले.
पर्यायवाची : भिववणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
घाबरवून सोडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaabarvoon sodne samanarthi shabd in Marathi.