अर्थ : घराची भिंत इत्यादी फोडून चोरी करण्याचे काम.
उदाहरण :
चोराने घरफोडी करून घरातली सर्व सामान नेले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Trespassing for an unlawful purpose. Illegal entrance into premises with criminal intent.
break-in, breaking and entering, housebreakingअर्थ : घराची भिंत इत्यादी फोडून किंवा भोक पाडून केलेली चोरी.
उदाहरण :
घरफोडी केल्याच्या आरोपात पकडलेला चोर पोलिसांच्या तावडीतून सुटला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
चोर द्वारा दीवार में सूराख़ बनाकर की जाने वाली चोरी।
सेंध के ज़ुर्म में पकड़ा गया चोर पुलिस की चंगुल से भाग गया।घरफोडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gharphodee samanarthi shabd in Marathi.