अर्थ : एखाद्या गोष्टी सत्यता सिद्ध होणे.
उदाहरण :
ज्योतिषांनी सांगितलेली गोष्ट माझ्या आयुष्यात घडली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
यथार्थ सिद्ध होना।
ज्योतिषी की बताई हुई बात मेरे जीवन में चरितार्थ हुई।Come to pass.
What is happening?.अर्थ : अस्तित्वात येणे.
उदाहरण :
ह्या वर्षात बर्याच चांगल्या गोष्टी घडल्या.
पर्यायवाची : होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Come to pass.
What is happening?.अर्थ : साच्यात टाकलेल्या वस्तूचे साच्याचा आकार धारण करणे.
उदाहरण :
चांदी तसेच तांब्याच्या मूर्त्या घडल्या आहेत आणि काशाच्या मूर्त्या घडवायच्या आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
साँचे में डली हुई वस्तु का साँचे का रूप धारण करना।
चाँदी तथा ताँबे की मूर्तियाँ ढल गई हैं और कांसे की मूर्तिया अभी ढालनी हैं।घडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghadne samanarthi shabd in Marathi.