अर्थ : दागिने तयार करताना, घासताना, कानसताना त्यांचे गोळा न करता येण्यासारखे कण उडाल्याने मूळ वजनात येणारी तूट.
उदाहरण :
पाटल्या करताना अर्धा ग्रॅम घट आली.
पर्यायवाची : घट
घटती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghattee samanarthi shabd in Marathi.