अर्थ : प्रतिकूल ग्रह किंवा ग्रहयोग यापासून उत्पन्न होणारे दुःख दारिद्र्य,आजारपण इत्यादि.
उदाहरण :
शनिची ग्रहबाधा झाल्यामुळे त्यांची भरभराट होत नव्हती
पर्यायवाची : ग्रहपीडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
ग्रहबाधा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. grahbaadhaa samanarthi shabd in Marathi.