अर्थ : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
उदाहरण :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
पर्यायवाची : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, गोवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।गुंतविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. guntvine samanarthi shabd in Marathi.