अर्थ : मातकट पांढरे, घारीसारखे गिधाड.
उदाहरण :
गिधाड घारीच्या पंखाचे पीस काळ्या रंगाचे असतात.
पर्यायवाची : गिघाड, गिधाडी घार, गुरवाई घार, चमार कोंबडी, चामर कोंबडी, पांढरे गिधाड, लेंडमोड्या, श्वेतगृध, सफेत गिध, सर्वाशनी गिधाड, हाडफोडी गिध, हाडफोड्या, हाडफोड्या गिध, हाडूक फोड्या
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का गिद्ध जो सफेद रंग का होता है।
गोबर गिद्ध के पंख का पिछला भाग काला होता है।गिधाड घार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gidhaad ghaar samanarthi shabd in Marathi.