अर्थ : एखाद्यास कर्ज देऊन ते परत मिळेल की नाही यासाठी विश्वासार्थ त्याची एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे.
उदाहरण :
सावकाराने कित्येक शेतकर्यांच्या जमिनी गहाण ठेवल्या आहेत.
पर्यायवाची : गहाणवट ठेवणे, तारण ठेवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी को कुछ ऋण देकर उसके बदले में उसकी कोई चीज़ अपने पास रखना।
साहूकार ने कितने किसानों की ज़मीन गिरवी रखी है।अर्थ : एखाद्याकडून काही कर्ज घेऊन त्याबदल्यात एखादी वस्तू आपल्याकडे ठेवणे.
उदाहरण :
मुलीच्या लग्नासाठी मंगलूने आपले शेत गहाण ठेवले.
पर्यायवाची : गहाणवट ठेवणे, तारण ठेवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी से कुछ ऋण लेकर उसके बदले कोई चीज़ उसके पास रखना।
बेटी का विवाह करने के लिए मंगलू ने अपना खेत गिरवी रखा।Put up as security or collateral.
mortgageगहाण ठेवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gahaan thevne samanarthi shabd in Marathi.