अर्थ : फार गुंतागुंतीचा किंवा जाणण्यास अवघड.
उदाहरण :
हे प्रकरण फारच किचकट आहे.
मानवी मेंदूची रचना व कार्य हा एक गहन विषय आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
गहन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gahan samanarthi shabd in Marathi.