अर्थ : आकाराने बदकाएवढा, चणीने मोठा, पिसांवर पिवळ्या रंगाचे खवले असलेला पक्षी.
उदाहरण :
घनवराची निवासस्थाने झिलाणी, नद्या आणि सरोवरात आढळतात.
पर्यायवाची : अहेरी, गजरे, घनवर, चिखल बाड्डा, ठिपक्यांचे बदक, बद, राखी बदक
अन्य भाषाओं में अनुवाद :
खैराबाड्डा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khairaabaaddaa samanarthi shabd in Marathi.