अर्थ : समतल किंवा सपाट नसलेली भूमी.
उदाहरण :
उंचसखल जमीनीवर शेती करणे अवघड असते.
पर्यायवाची : उंचसखल जमीन, उंचसखल भूमी
अन्य भाषाओं में अनुवाद :
खाबडखुबड जमीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaabadakhubad jameen samanarthi shabd in Marathi.