अर्थ : मैदा वा गव्हाच्या पिठात,मसाले,मीठ इत्यादी घालून बनवलेले पापडासारखे खाद्य.
उदाहरण :
मला मेथीचा खाकरा आवडतो.
पर्यायवाची : खाकरा
अन्य भाषाओं में अनुवाद :
खाखरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaakhraa samanarthi shabd in Marathi.