अर्थ : लोकांना घाबरवून त्यांच्या भीतीयुक्त वातावरण निर्माण करणे.
उदाहरण :
विमानतळावर बाँब असण्याच्या खोट्या बातमीने खळबळ माजविली.
पर्यायवाची : खळबळ माजविणे, धूमाकूळ घालणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
लोगों में घबराहट फैलाने या उनकी हड्डियाँ तक कँपा देने वाली भारी हलचल पैदा करना।
हवाई अड्डे पर बम होने की झूठी ख़बर ने हड़कंप मचाया।खळबळ माजवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khalbal maajvane samanarthi shabd in Marathi.