अर्थ : आकाराने मैना आणि कबुतराच्य मधला, डोके, मान आणि खालील भाग तपकिरी, पांढरीशुभ्र छाती, जाड लाल चोच अशी लक्षणे असलेला पक्षी.
उदाहरण :
खंड्या उडताना त्याच्या पंखावरील पांढरे डाग ठळक दिसतात.
पर्यायवाची : गणचुवा, धिंडरे, धिंडल, धिंडला, धिंडली, बंड्या धिवर, सब गणेडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का कौड़िल्ला जो मैना के आकार का होता है।
चितले किलकिले उड़ते समय पंख को केवल फैलाए रहते हैं उसे हिलाते नहीं हैं।खंड्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khandyaa samanarthi shabd in Marathi.