अर्थ : शरीराची जाडी कमी होणे.
उदाहरण :
जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..
पर्यायवाची : बारीक होणे, रोडावणे, वाळणे, सुकणे, हाडकुळा होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
शरीर का क्षीण होना।
वह धीरे-धीरे दुबला रहा है।अर्थ : शारीरिक शक्ती कमी होणे.
उदाहरण :
म्हातारपणी शरीर अशक्त होते.
पर्यायवाची : अशक्त होणे, कृश होणे, रोडणे, रोडावणे, वाळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी प्रकार की अनिष्ट, अप्रिय, बाधक या विपरीत घटना अथवा परिस्थिति के कारण किसी की शारीरिक एवं मानसिक शक्ति का कम होना।
बुढ़ापे में शरीर दुर्बल हो जाता है।क्षीण होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ksheen hone samanarthi shabd in Marathi.