अर्थ : कोतवाल हा जिथला प्रमुख असतो ते पोलिसठाणे.
उदाहरण :
चोरीची तक्रार नोंदविण्यासाठी तिने कोतवालाचे कार्यालय गाठले.
पर्यायवाची : कोतवालाचे कार्यालय
अन्य भाषाओं में अनुवाद :
कोतवालाची कचेरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kotavaalaachee kacheree samanarthi shabd in Marathi.