अर्थ : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.
उदाहरण :
दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.
पर्यायवाची : काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहीगोल, दहेंडी, बांडा पाखरू, मडवळ, मोठी काळटेटी, सई, सुईन
अन्य भाषाओं में अनुवाद :
कालचिडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalchidee samanarthi shabd in Marathi.