सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कानाच्या पुढचा गालाचा भाग.
उदाहरण : पोलिसाने गुंडाच्या कानफटात मारले.
पर्यायवाची : कानशील, गालफड
अर्थ : कानाच्या पुढील गालाचा प्रदेश ज्यावर कल्ल्याचे केस असतात.
उदाहरण : केस कापताना कानफटीवरचे केस कापावेत.
पर्यायवाची : कानफड, कानशील, गालफड
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
कनपटी के पास का वह स्थान जिस पर गाल की ओर कुछ दूर तक बाल रहते हैं।
इंस्टॉल करें
कानफट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaanphat samanarthi shabd in Marathi.