अर्थ : शरीराच्या अवयवात उठणारी तिडीक किंवा राहूनराहून सतत होणारी वेदना.
उदाहरण :
मुरगळल्यामुळे पायातून सतत कळा येत होत्या.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : रोग अथवा वेदना इत्यादींचा आवेग.
उदाहरण :
वेदनेची कळ येताच तो ओरडत असे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Something that rises rapidly.
A wave of emotion swept over him.अर्थ : काही यांत्रिक काम करण्यासाठी यंत्रावरील विशिष्ट कळ.
उदाहरण :
ह्या कळपाटाच्या काही कळा खराब आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
कुछ यंत्रों में यांत्रिक कार्य के संपादन के लिए प्रयुक्त कुंजीपटल पर बनी हुई आकृतियों में से एक।
इस कुंजीपटल की कुछ कुंजियाँ खराब हो गई हैं।कळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kal samanarthi shabd in Marathi.