अर्थ : कृतत्रेताद्वापरादी चार युगांतील शेवटचे.
उदाहरण :
पुराणानूसार विष्णूचा कल्की अवतार झाल्यावर हे कलियुग संपून कृतयुगास प्रारंभ होईल
पर्यायवाची : कली
अन्य भाषाओं में अनुवाद :
कलियुग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaliyug samanarthi shabd in Marathi.