अर्थ : ज्याला ऐकू येत नाही कमी ऐकू येते अशी व्यक्ती.
उदाहरण :
हे विद्यालय कर्णबधिरांसाठी उघडले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याला मुळीच ऐकू येत नाही वा कमी येते असा.
उदाहरण :
बहिर्या मुलांसाठी ही नवी शाळा नुकतीच सुरू झाली आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसे सुनाई न देता हो या कम देता हो।
बहरे व्यक्तियों के लिए प्रदीपजी बधिर विद्यालय खोलने की सोच रहे हैं।Lacking or deprived of the sense of hearing wholly or in part.
deafकर्णबधिर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karnabdhir samanarthi shabd in Marathi.