अर्थ : कर्ज म्हणून दिलेली रक्कम वसूल करून घेण्याची क्रिया.
उदाहरण :
सावकार कर्जवसुलीसाठी आदिवासींना रक्तबंबाळ होईतो मारायचे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
कर्जवसुली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karjavsulee samanarthi shabd in Marathi.