अर्थ : लाकूड,धातू इत्यादी करवतीने कापणे.
उदाहरण :
करवत्या आर्ध्या तासापासून करवत चालवत होता.
पर्यायवाची : अरकसणे, करवत चालवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
करवतणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karavtane samanarthi shabd in Marathi.