अर्थ : लहान तोंडाचे, पुढे मोठे होत जाणारे, तुतारीसारखे, तोंडाने वाजवण्याचे एक पितळी वाद्य.
उदाहरण :
आता शंख, भेरी, कर्णे, नगारे इत्यादी रणवाद्ये वाजू लागली.
पर्यायवाची : कर्णा
अन्य भाषाओं में अनुवाद :
करणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karnaa samanarthi shabd in Marathi.