अर्थ : ज्यावर झुला बांधलेला असतो ती झुल्याच्या वरची तुळई.
उदाहरण :
झुल्याचा कडीपाट मजबूत असला पाहिजे.
पर्यायवाची : झुल्याची तुळई
अन्य भाषाओं में अनुवाद :
कडीपाट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kadeepaat samanarthi shabd in Marathi.