अर्थ : एखाद्या युगात, कार्यात किंवा गोष्टीत एखाद्याहून श्रेष्ठ, चांगले वा प्रभावी असणे.
उदाहरण :
ह्या खेळात मोरू दामूवर वरताण आहे.
पर्यायवाची : ताण असणे, मात करणे, वरताण असणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कडी करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kadee karne samanarthi shabd in Marathi.