अर्थ : एखादे कार्य, स्थान किंवा देशावर एखादी व्यक्ती, गट किंवा समाजाचे असणारे स्वामित्व किंवा आधिपत्य.
उदाहरण :
एके काळी भारतावर इंग्रजांचे एकाधिपत्य होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी कार्य, स्थान या देश पर एक व्यक्ति, दल या समाज का होनेवाला आधिपत्य।
एक समय भारत पर अंग्रेजों का एकाधिपत्य था।एकाधिपत्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekaadhipaty samanarthi shabd in Marathi.