अर्थ : कोणतेही कडधान्य, भिजवून, मोड आणून, शिजवून मसाला घालून तयार केलेले भाजीसारखे खाद्य.
उदाहरण :
मला मटकीची उसळ आवडते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अंकुरित दलहन में मसाला आदि डालकर पकाकर बनाया गया सब्जी की तरह का एक खाद्य पदार्थ।
मुझे मोठ की उसल पसंद है।उसळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. usal samanarthi shabd in Marathi.