अर्थ : नदी किंवा नाल्यांच्या मुख्य प्रवाहातून निघालेला प्रवाह.
उदाहरण :
शेतीच्या सिंचनासाठी कालव्यांच्या उपप्रवाहांची खूप मदत होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
नदी या नाले के मुख्य प्रवाह से निकली धारा।
खेतों की सिंचाई के लिए नालों का उपप्रवाह अधिक सहायक होता है।उपप्रवाह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. upapravaah samanarthi shabd in Marathi.