अर्थ : जिथे रोग्यांवर उपचार केले जाते अशी विशेष प्रकारची एक चिकित्सा संस्था.
उदाहरण :
शीला दोन दिवसांपासून नर्सिंग होममध्ये आहे.
पर्यायवाची : नर्सिंग होम
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक विशेष प्रकार का चिकित्सा संस्थान जहाँ रोगियों का उपचार किया जाता है।
शीला दो दिन से एक नर्सिंग होम में भर्ती है।उपचारगृह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. upachaargrih samanarthi shabd in Marathi.