अर्थ : एखाद्या गोष्टीनंतर तिचा परिणाम म्हणून होणारा.
उदाहरण :
धूम्रपानामुळे उद्भवित रोग हा अनेकदा कर्करोग असतो.
पर्यायवाची : कार्यभूत झालेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
उद्भवित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udbhavit samanarthi shabd in Marathi.