अर्थ : विनाशाचा वा बंद पडण्याचा काळ.
उदाहरण :
ह्या कारखान्याचा अंतिमकाळ आला आहे.
हा कारखाना अगदीच डबघाईला आला आहे.
पर्यायवाची : अंतिमकाळ, डबघाई, विनाशकाल, शेवट, समाप्तीचा काळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
उतरती कळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utratee kalaa samanarthi shabd in Marathi.