अर्थ : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून उत्पन्न होणारा भाव.
उदाहरण :
लहान मुलाची चित्रकलेची विलक्षण प्रतिभा पाहून मला आश्चर्य वाटले
पर्यायवाची : अचंबा, अपूर्वता, अपूर्वाई, अप्रूप, नवल, नवाई, नवायी, विस्मय
अन्य भाषाओं में अनुवाद :
मन का वह भाव जो किसी नई, विलक्षण या असाधारण बात को देखने, सुनने या ध्यान में आने से उत्पन्न होता है।
आश्चर्य की बात यह है कि इतनी बड़ी ख़बर सुनकर भी उन्होनें कोई प्रतिक्रिया नहीं की।The astonishment you feel when something totally unexpected happens to you.
surpriseअर्थ : ज्याविषयी सर्वांना अचंबा वाटेल अशी एखादी गोष्ट.
उदाहरण :
ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.
पर्यायवाची : अजुबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : रसच्या नऊ स्थायी भावांपैकी एक.
उदाहरण :
आश्चर्य हे अद्भूत रसचा स्थायी भाव आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
आश्चर्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aashchary samanarthi shabd in Marathi.