अर्थ : आशियाशी संबंधित किंवा आशियाचा.
उदाहरण :
आशियाई देशांत मृत्यूदर तुलनेने अधिक आहे.
अर्थ : आशियाचा रहिवासी.
उदाहरण :
मी लग्न एका आशियाईशी केले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
आशियाई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aashiyaaee samanarthi shabd in Marathi.